शिंदी या गावामध्ये काहीवर्षांपासून अवैध दारूविक्री होत आहे . पण आजकाल
याचे खूप प्रमाण वाढले असून तरी याचा
अतिरेक होत आहे . याचा गावातील लोकांच्या आरोग्यावर घटक असा परिणाम होत आहे .
वारंवार प्रशासनाकडे याची तक्रार करूनही काही उपयोग झाला नाही त्यामुळे आज या
गावातील लोकांना आमरण उपोषण करण्याची वेळ अली आहे . आतातरी प्रश्न यांच्याकडे
लक्ष्य देईल का नाही ? हा मोठा प्रश्न आहे .
कृपया माझी सर्वविना विनंती आहे कि आपण हि पोस्ट जास्तीत जास्त share करून या गावातील लोकांचे दुःख प्रश्नापर्यंत पोहचवा धन्यवाद.... !