मजेशीर क्लूप्त्या भाग 1
Tuesday, July 26, 2016मजेशीर क्लूप्त्या भाग 1 :
1. दोन वेळा नोबल पुरस्कार मिळालेले शास्त्रज्ञ :
क्लूप्त्या : ‘मडम आणि जॉन फ्रेडली बोलतात’
मडम – मडम क्युरी
जॉन – जॉन बारडिन
फ्रेंड – फ्रेंडरिक सेंगर
ली – लिनस पोलिंग
2. सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे
क्लूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”
सात – सातमाळ
आ - अजिंठा
हे - हरिश्चंद्र
मी - महादेव
3. महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नाद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा लक्षात ठेवावा
क्लूप्त्या : ‘सूर्य वैतागला उल्हासवर
आंबा पडला सावित्रीवर
वैशिष्टी काजळ लावून गेली वाघावर
काळी गेली तळ्यात खोलवर’
सूर्या नदी
वैतागला – वैतरणा नदी
उल्हास नदी
आंबा – आंबा नदी
सावित्री नदी
वशिष्टी नदी
काजळ - काजळी नदी
वाघ – वाघोठान नदी
काळी नदी
तेरेखोल नदी
4. महाराष्ट्राच्या प्रमुख नद्यांचा विस्तारानुसार उतरता क्रम
क्लूप्त्या : 'गोभीकृतान '
गो - गोदावरी
भी - भीमा
कृ - कृष्णा
ता - तापी
न - नर्मदा
5. राज्य घटनेच्या तरतुदी तश्या सर्व राज्यांना लागू होतात.(जम्मू काश्मीर सोडून) मात्र भाग 21 मध्ये काही राज्यांना विशेष दर्जा दिला आहे ते 11
क्लूप्त्या : महा मणी नाग आंधळा अरुण आस्मानात सिक्की मिझो करत गोव्याकडून गुजरातला चालला आहे.
महा = महाराष्ट्र
मणी =मणिपूर
नाग = nagaland
आंधळा = आंध्रप्रदेश
अरुण = अरुणाचल प्रदेश
आस्मानात = आसाम
सिक्की = सिक्कीम
मिझो = मिझोरम
करत = कर्नाटक
गोवा
गुजरात
[6/27, 6:00 PM] khairnarmayur9823: चालू घडामोडी-:
१. अलीकडेच जंगलतोड मनाई करणारा जगातील पहिला _____ देश बनला आहे?
उत्तर - नॉर्वे
२. 11 जून २०१६ ला एकदिवसीयआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला कोण पदार्पण?
उत्तर - केएल राहुल
३. अलीकडे रिओ ऑलिंपिक खेळात भारतचा ध्वज दर्शनी म्हणून कोणाला निवडले गेले आहे?
उत्तर - अभिनव बिंद्रा
४. 12 जून 2016 रोजी २०१६ महिला ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज ही बॅडमिंटन स्पर्धा कोणी जिंकली?
उत्तर - सायना नेहवाल
५. १२ जून 2016 रोजी कोणत्या देशात एका समलिंगी क्लब मध्ये झालेल्या शुटींग मध्ये किमान 51 लोक ठार झाले?
उत्तर - यूएसए
६. 12 जून 2016 रोजी २०१६ पुरुष ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धा कोणी जिंकली?
उत्तर - हान्स- क्रिस्तिअन वित्तीन्घुस
७. जागतिक बालमजुरी विरोधी दिवस केव्हा पाळला जातो?
उत्तर - 12 जून
८. इंद्र मल्होत्रा यांचा १२ जून 2016 रोजी मृत्यू झाला ते ज्येष्ठ _____ होते ?
उत्तर - पत्रकार
विश्व की प्रमुख नदियाँ : सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरी
●जल के आयतन के आधार पर विश्व की सबसे बड़ी नदी कौन-सी है—अमेजन नदी
●यूरोप महाद्वीप की सबसे बड़ी नदी कौन-सी है—वोल्गा नदी
●वोल्गा नदी कहाँ गिरती है—कैस्पियन सागर में
●कौन-सी नदी भ्रंश घाटी से होकर बहती है—वोल्गा नदी
●किस सभ्यता को ‘नील नदी का वरदान’ कहा जाता है—मिस्त्र की सभ्यता को
●यूरोप की कौन-सी नदी ‘कोयला नदी’ के नाम से जानी जाती है—राइन नदी
●कौन-सी नदी भूमध्य रेखा को दो बार काटती है—कांगो नदी
●किस नदी का उद्गम स्थल भूमध्य रेखाके निकट से होता है— नील नदी
●विश्व की सबसे अधिक विश्वासघाती नदी किसे कहा जाता है— ह्वांग हो नदी को
●कौन-सी नदी मकर रेखा को दो बार काटती है— लिम्पोपो
●किस नदी को ‘यूरोपीय व्यापार की जीवन रेखा’ कहा जाता है— राइन नदी
●बंग्लादेश में किस नदी को पद्मा के नाम से जाना जाता है— गंगा नदी
●किस नदी को ‘तेल नदी’ कहा जाता है—नाइजर को
●रूस की सबसे महत्वपूर्ण नदी कौन-सी है—वोल्गा
●लाल नदी किस देश से होकर बहती है—वियतनाम से
●मरे-डार्लिग नदी कहाँ बहती है—ऑस्ट्रेलिया में
●किस नदी को ‘चीन का शोक’ कहा जाता है—ह्वांग हो नदी
●विश्व की सबसे चैड़ी नदी कौन-सी है—अमेजन
●विश्व की सबसे लंबी नदी कौन-सी है—इराक
●दक्षिणी अमेरिका की सबसे बड़ी नदीकौन-सी है—अमेजन नदी
●पराना तथा पराग्वे नदियों को संगमके बाद किस नाम से जाना जाता है—लाप्लाटा नदी
●कौन-सी यूरोपीय नदी ब्लैक फोरेस्टसे निकलकर काला सागर में गिरती है—डेन्यूब नदी
●जो नदी सागर तक नहीं पहुँचती और रास्ते में ही लुप्त हो जाती है उसे क्या कहते हैं—अंतः स्थलीज नदी
●अमेजन नदी का उद्गम स्थल क्या है—एंडीज पर्वत
●लीना नदी किस सागर में जाकर गिरती है—लाप्टेव सागर
●मैकेंजी नदी कहाँ से निकलती है—ग्रेट स्लेव झील से
●मरे-डार्लिंग नदी किस सागर में गिरती है—दक्षिण महासागर
●ओबे नदी का उद्गम स्थल कौन-सा है—अल्टाई पर्वत
●नाइजर नदी किस खाड़ी में जाकर मिल जाती है— गिनी की खाड़ी में 🐊
साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाच्या इंफाळ येथे झालेल्या बैठकीत 2016 साठीचा युवा पुरस्कार आणि बालसाहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. मराठी भाषेतील युवा पुरस्कारासाठी मनस्विनी लता रवींद्र यांच्या "ब्लॉगच्या आरशायपल्याड" या लघुकथासंग्रहाची निवड करण्यात आली. तसेच बालसाहित्य पुरस्कारासाठी राजीव तांबे यांची निवड करण्यात आली. कोंकणी भाषेतील युवा पुरस्कारासाठी अन्वेषा अरुण सिंगबाळ यांच्या 'सुलुस' काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली, तर बालसाहित्य पुरस्कारासाठी दिलीप बोरकर यांच्या 'पिंटूची कल्लभोनवड्डी' या लघुकादंबरीची निवड करण्यात आली. राजीव तांबे यांना बालसाहित्याच्या क्षेत्रातील त्यांच्या एकंदर कामगिरीबद्दल पुरस्कृत करण्यात आले आहे. तसेच पन्नास हजार रुपयांचा धनादेश आणि गौरवचिन्ह असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. बालसाहित्य पुरस्काराचे वितरण 14 नोव्हेंबर म्हणजे बालदिनी केले जाते.
चालू घडामोडी (27 जून 2016)
*भारतासाठी अमेरिकेचे 99 टक्के तंत्रज्ञान :*
अमेरिकेशी संरक्षण सहकार्य करार केलेल्या देशांपैकी केवळ भारतालाच लवकरच अमेरिकेच्या अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानापैकी 99 टक्के तंत्रज्ञानाचा वापर करता येणार आहे.
अमेरिकेने भारताला "महत्त्वाचा संरक्षण सहकारी" म्हणून जाहीर केल्यामुळे भारताला हा फायदा होणार असल्याचे अमेरिकी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
"भारताला हा दर्जा दिला गेला असल्याने आमच्या इतर सहकाऱ्यांना न मिळू शकणारी माहिती भारताला मिळणार आहे, अमेरिकेने असा दर्जा दिलेला भारत हा एकमेव देश आहे,' असे या अधिकाऱ्याने सांगितले.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची अमेरिकेत भेट घेतली होती.
तसेच त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ओबामा यांनी भारताला हा दर्जा देत असल्याचे जाहीर केले होते.
*आशा कुमारी यांची कॉंग्रेस प्रभारीपदी निवड :*
कॉंग्रेसच्या सरचिटणीस आशा कुमारी यांची पंजाब कॉंग्रेस कमिटीच्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पंजाब दंगल प्रकरणावरून तत्कालीन प्रमुख कमल नाथ यांना भारतीय जनता पक्ष, तसेच आम आदमी पक्षाने लक्ष्य केल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
तसेच त्यानंतर आशा कुमारी यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
कुमारी या हिमाचल प्रदेशमधील डलहैसी मतदारसंघातून आमदार आहेत.
कॉंग्रेस पक्षासाठी त्यांनी आत्तापर्यंत उल्लेखनीय योगदान दिले आहे.
*रियो ऑलिम्पिकसाठी भारताचे 100 खेळाडू पात्र :*
ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताचे प्रथमच शंभरपेक्षा जास्त खेळाडू पात्र ठरले आहेत.
रियोला जाणाऱ्या विविध खेळांच्या पथकांची संख्या 103 झाल्यामुळे आतापर्यंत खेळाडू पात्रतेची सेंच्युरी साजरी केली आहे.
तसेच आतापर्यंत हा सर्वांत मोठा संघ असणार आहे.
(दि.26) अॅथलेटिक्स प्रकारात तीन, तर आर्चरीमध्ये एका खेळाडू रियोचे तिकीट मिळविल्यानंतर भारताची संख्या 103 वर गेली आहे.
तसेच यापूर्वी 2012 लंडन ऑलिम्पिसाठी 13 क्रीडा प्रकारात 83, 2008 मध्ये बीजिंगसाठी 12 क्रीडा प्रकारासाठी 57, 2004 मध्ये अथेन्ससाठी 14 क्रीडा प्रकारात 73, 2000 मध्ये सिडनीसाठी 8 क्रीडा प्रकारांत 65, 1996 मध्ये अटलांटामध्ये 13 क्रीडा प्रकारासाठी 49, तर 1992 मध्ये बार्सिलोना येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी 53 खेळाडू पात्र झाले होते.
*शरद पवार यांना ‘शाहू’ पुरस्कार प्रदान :*
देशापुढील आजच्या आर्थिक, सामाजिक अशा सर्वच प्रश्नांची उत्तरे राजर्षी शाहू महाराजांच्या अलौकिक विचारांमध्ये आहेत.
तसेच त्यांनी देशातील परिवर्तनाच्या चळवळीला दृष्टी देण्याचे काम केले.
असा थोर राजा या नगरीमध्ये होऊन गेला हे आपले भाग्यच म्हटले पाहिजे, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी (दि.26) शाहू विचारांचा गौरव केला.
राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा अत्यंत मानाचा ‘शाहू’ पुरस्कार शरद पवार यांना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे पालकमंत्री व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील होते.
तसेच मानाचा कोल्हापुरी फेटा, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि 1 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
*आयफा चित्रपट पुरस्कार 2016 :*
आयफा चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 'बाजीराव मस्तानी' तील भूमिकेसाठी रणवीरसिंगला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि 'पिकू'तील भूमिकेसाठी दीपिका पदुकोणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
स्पेनमधील माद्रिद शहरात झालेल्या या 17 व्या आयफा पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची उपस्थिती होती.
तसेच या पुरस्कार सोहळ्यात रणवीरसिंग, दीपिका पदुकोण व प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'बाजीराव मस्तानी' चित्रपटाने बाजी मारली.
‘बाजीराव-मस्तानी‘साठी संजयलीला भन्साळी यांना सर्वोत्कृष्ट दिर्ग्दशकाचा, तर सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला 'बजरंगी भाईजान' हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.
या सोहळ्यात 'बाजीराव मस्तानी' चित्रपटाला एकूण नऊ पुरस्कार मिळाले.
*दिनविशेष :*
अमेरिका एच.आय.व्ही. चाचणी दिन.
1864 : शिवराम महादेव परांजपे, ‘काळ’ या वृत्तपत्राचे संपादक व प्रखर राष्ट्रीय नेते यांचा जन्म.
1967 : लंडनजवळ एन्फिल्ड येथे जगातील पहिले ए.टी.एम. (Automated teller machine) सुरू झाले.
भारतीय रेल्वे विभाग :*
*विभाग - केंद्र - स्थापना*
1) मध्य विभाग - मुंबई - सन 1951
2) पश्चिम विभाग - मुंबई - सन 1951
3) उत्तर विभाग - दिल्ली - सन 1952
4) दक्षिण विभाग - चेन्नई - सन 1951
5) पूर्व विभाग - कलकत्ता - सन 1955
6) दक्षिण पूर्व विभाग - कलकत्ता - सन 1955
7) दक्षिण-मध्य - सिकंदराबाद - सन 1966
8) उत्तर पूर्व विभाग - गोरखपूर - सन 1952
9) सरहद्द रेल्वे - गोहाटी - सन 1958
10) पूर्व किनारपट्टीय विभाग - भुवनेश्वर - सन 1996
11) उत्तर मध्य विभाग - अलाहाबाद - सन 1996
12) पूर्व मध्य विभाग - हाजीपूर - सन 1996
13) उत्तर पश्चिम विभाग - जयपूर - सन 1996
14) पश्चिम मध्य विभाग - जबलपूर - सन 1996
15) दक्षिण पश्चिम विभाग - बंगलोर - सन 1996
16) दक्षिण-पूर्व-मध्य विभाग - बिलासपुर - सन 1998
17) कलकत्ता मेट्रो - कलकत्ता - सन
*भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे :*
*बंदरे - राज्य*
1) कांडला - गुजरात
2) मुंबई - महाराष्ट्र
3) न्हाव्हाशेवा - महाराष्ट्
4) मार्मागोवा - गोवा
5) कोचीन - केरळ
6) तुतीकोरीन - तमिळनाडू
7) चेन्नई - तामीळनाडू
8) विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश
9) पॅरादीप - ओडिसा
10)न्यू मंगलोर - कर्नाटक
11) एन्नोर - आंध्रप्रदेश
12) कोलकत्ता - पश्चिम बंगाल
13) हल्दिया - पश्चिम बंगाल
0 comments