द से दारू नाही ...... ..... ..... द से दूध पियेंगे ..... ..... Happy New Year....

Saturday, December 30, 2017



आज इंग्रजी नवीन वर्ष ...  आपण दरवर्षी हे नवीन वर्ष अगदी आनंदात साजरे करत असतो त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जातात त्यातीलच एक म्हणजे दारू पिणे . आपण दारू पिऊन जो आनंद साजरा करतो तोच आनंद दूध पिऊनही साजरा करता येऊ शकतो . दारू पिल्याने त्यामधील घातक असे पदार्थ आपल्या शरीरात जातात याऐवजी आपण दूध पिऊन जर नवीन वर्ष्याचे स्वागत केले तर ते आपल्या आरोग्यासाठीही उपायकारक असेल आणि आपण आनंद हि साजरा केलेला असेल.....  तर मग म्हणा यावर्षी   .....
" द से दारू नाही  ...... ..... ..... द से दूध पियेंगे ..... ..... "
नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्या ..... 

You Might Also Like

0 comments