नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी

Monday, March 09, 2015

pic


नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी

देशात आढळलेल्या कोणत्याही या रोगाच्या विषाणूचे परीक्षण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) या सरकारी संस्थेत केले जाते. www.niv.co.in या अधिकृत वेबसाइटवर संस्थेच्या कार्याची माहिती मिळते. संस्थेतर्फे केले जाणारे संशोधन, विविध रोगांचे विषाणू व त्यांचे गुणधर्म, विषाणूंची प्रतवारी, संस्थेतर्फे प्रसिद्ध करण्यात येणारे वार्षिक विषाणू संशोधन अहवाल, परीक्षणाच्या विविध पद्धती इत्यादी माहिती या वेबसाइटवर अभ्यासता येऊ शकते.

You Might Also Like

0 comments